logo

सत्यशोधक बहुद्देशीय शिक्षण संस्था

आशादिप (अनाथाश्रम)

आई बाबांचे मायेचे छत्र नियतीने ज्यांच्या आयुष्यातून हिरावून घेतले, त्या चिमुकल्यांना ‘पूर्णामाय’ च्या कुशीत मायेची उब मिळावी व जगण्याची दिशा मिळावी या हेतूने ‘आशादिप’ या अनाथाश्रमाचे निर्माण करण्यात येईल. अशी ५० अनाथ चिमुकले संस्थेने दत्तक घेतले.

ज्या चिमुकल्यांच्या आयुष्यातील आई वडिलांच मायेच छत्र निसर्गान हिरावुन घेतल आहे, त्यांना मायेची ऊब व जगण्याची दिशा मिळावी या हेतूने आशादिप (अनाथालय) कार्य करीत आहे.

भारतमातेला गौरवान्वित करू शकणाऱ्या या चिमुकल्या पिढीच भविष्य आपणा सर्वांच्या सहकार्याने घडविता येईल. आशादिप ला मदत करून आपण राष्ट्र निर्माणाच्या प्रेरक कार्यात सहभागी व्हा !