logo

सत्यशोधक बहुद्देशीय शिक्षण संस्था

आशीर्वाद (वृद्धाश्रम)

ज्यांच्या अनुभवाने आपली आयुष्य समृद्ध झालीत, त्या जेष्ठांना, पैलतिरावर नजर स्थिरावलेल्या वस्वरत्या त्या हातांना प्रेमादराची गरज असते. कुटूंबामध्येअशा प्रकारचा आधार नसणाऱ्या या जेष्ठांनाही ‘पूर्णामाय’ मध्ये आधार मिळावा म्हणून वृद्धाश्रम आहे.